कोणत्याही पदाची आणि प्रतिष्ठेची अपेक्षा न ठेवता मा. आमदार वैभवभाऊ मधुकरराव पिचड यांच्या सोबत एकनिष्ठ असणारे साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते गणोरे गावच्या सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असणारे सहकार विकास मंडळाचे सदस्य अंबिका सुपर मार्केट चे संचालक एक प्रगतशील शेतकरी आमचे बंधू श्री. गोरख राजाराम आहेर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
Tags:
Vaibhav Pichad