`जनतेचा उदंड प्रतिसाद! सर्वसामान्य जनता पळवणार रिक्षा सुसाट! तारीख 20 रिक्षा फिक्स!`

😍 तिसरी सभा...!!

*वंदनीय पिचड साहेबांचा वाघ रणांगणात..*

आपल्या साहेबांसाठी, भाऊंना विजयी करुया.. 

*मा.श्री. वैभवराव मधुकरराव पिचड* यांची📍 *टाहाकारी* येथील सभा...यावेळी मोठ्या संख्येत हितचिंतक, कार्यकर्ते उपस्थित होते.

*आपलाच_वैभव_मधुकरराव_पिचड*

*आपली निशाणी रिक्षा!!*

🛺🛺🛺🛺🛺🛺

















 आज पठार भागात दौरा केल्यानंतर असं समजत की वैभव भाऊ यांना प्रचंड जनसामान्यांची साथ आहे घारगाव बोटा अकलापुर आभाळवाडी सारोळा डोळासणे  सावरगाव या बरोबर बाकी गावांच्या मध्ये प्रचंड असा पाठिंबा आहे भाऊंनी समाजकारण केलं आहे त्याला लोकांचा पाठींबा पाच वर्ष चुकीच्या लोकांच्या हातात आमदारकी दिली आहे अनेक ॲट्रोसिटी झाल्या पिचड परिवाराचा चाळीस वर्षात कधीही कोणावर ॲट्रोसिटी झाली नाही पण पाच वर्षात आमदारकी आली आणि गड्याने दादागिरी ॲट्रोसिटी सुरु केली पिचड परिवाराने लोकांसाठी कल्याणकारी सत्तेचा उपयोग केला टक्केवारीसाठी कधीही राजकारण केलं नाही पण विद्यमान आमदारांनी वाळे ला काळे धंदे करण्यासाठी उभारू दिली रुंभोडी ला आगाऊ कामांसाठी बुकिंग डिलरशिप दिली कामांची अनेक युवकांचे कामांसाठी पैसे घेतले असा गद्दार आमदार नको आता पिचड परिवार सजग परिवार अकोले तालुक्याचा कल्याणकारी राजा वंदनीय मधुकरराव पिचड साहेब आज दवाखान्यात जरी असले तरी साहेबांना मतदान म्हणजे वैभव भाऊ ला मतदान आज अकोले तालुक्याची टक्केवारी मुक्त तालुका म्हणुन सुटका करण्यासाठी फक्त दहशतमुक्त अकोल्यासाठी जातीमुक्त अकोल्यासाठी फक्त वैभवभाऊ पाहीजे भाऊ फक्त गप्पा मारत नाही काम करताता हि आमच्या भाऊंचा ओळख आहे 

दशक्रीया विधी वरात लग्न समारंभ हे ॲटेंड करणे आमदाराचे काम नव्हे आमदाराचे काम जनते साठी सुविधा निर्माण करणे हे हे लक्षात घ्या आणि गद्दारांना या निवडणुकीत घरी बसवा 


आपला आमदार वैभवराव पिचड साहेब 

💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍🏻👍🏻👍🏻








Post a Comment

Previous Post Next Post