माझ्या तमाम मित्रांनो विधानसभा निवडणुकीला मतदान करण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक आहेत येणार्या 20 तारखेला आपल्याला आपल्या तालुक्याच्या योग्य तो विकास करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन जाणार्या सभ्य सुसंस्कृत शांत संयमी सुस्वभावी असे गुण असलेल्या वैभवभाऊंनां आपल्याला विधानसभेत पाठवायचेच आहे वैभवभाऊंनांच मतदान करण्याचा निर्णय तालुक्यातील बहुतांश जनतेने एकमताने घेतला याचा मला अभिमान वाटतो
सुज्ञानी जनतेने भुतकाळात डोकावून पाहिले वयस्कर अनुभवी जेष्ठ सांगतात आज आपल्या तालुका जो आहे तो पिचडांच्या अपार मेहनतीने उभा राहिला आहे अकोले तालुक्यातील तमाम रस्त्यांचे जाळे, घाटमाथ्यावर डोंगर तोडून केलेले रस्त्यांमुळे अनेक दुर दुर वाटणारी गावे जवळ केली अहिल्यानगर जिल्ह्यातील चेरापुंजी म्हणून ओळखला जाणारा आमचा तालुका उन्हाळ्यात मात्र पाण्याची प्रचंड वाणवा भासायची त्यासाठी साईड मिळेल तिथे पाणी अडवले असंख्य तळे, पाझरतलाव, छोटेमोठे बंधारे बांधले,सर्व दुर खेडोपाडी विज पोहचवली अकोल्या सारख्या अतिदुर्गम डोंगराळ भागाचा कायापालट करून या तालुक्यातील माणसाचे जीवनमान उंचावून भंडारदरा धरणाचे पाण्याचे फेरवाटप करुन हक्काचे पाणी मिळवले अनेक आश्रम शाळा व संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाच्या सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या, जागोजागी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, पेसा अंतर्गत आदिवासी गावांचा विशेष विकास, आदिवासींच्यासाठी राज्यात स्वतंत्र बजेट, केवळ 11 महिन्यात अगस्ती सह साखर कारखान्याची उभारणी आणि जो पर्यंत चेअरमन होते तो पर्यंत सर्व राजकीय पक्षांचे संचालक घेऊन सर्व संमतीने सर्वांना बरोबर घेऊन कारखाना व्यवस्थीत चालवला शेतकरी ऊसाचे पेमेंट वेळेत पूर्ण केले पुर्ण तालुका आपले कुटुंब आहे सर्व समाज आपलाच आहे कधीच जातीयवाद केला नाही व जातीयवादाला थारा दिला नाही विरोधक चुकले असतील तर ते पण माझेच आहेत असं समजाणरा महान नेता अकोलेची 2011ची तायडे पोलिस निरीक्षकाच्या काळातील दंगलीचे माझ्या सह 56 आरोपींना अभय देणे असेल, किंवा एका कारखान्याच्या वादळी सर्व साधारण सभेच्या वेळी साहेबांच्या अंगावर काळे ऑईल टाकणारे आरोपी असतील , किंवा विरोधात काम करणारे सिताराम भांगरे यांच्यावर दाखल केला गेलेला 302 चा खोटा गुन्हा काढून टाकणे असेल विरोधक देखील माझ्याच मतदार संघातील आहे त्यांना देखील त्रास होता कामा नये याचं भान ठेवणारा एवढेच नव्हे तर राजकारणात तालुका पातळीवर काम करणारे चार दोन पुढारी सोडले तर आज वैभव पिचडांना विरोध करणारे सर्वच येन केन प्रकारे साहेबांनी लाभ दिलेले लाभार्थी आहेत काय कसे शोधा म्हणजे समजेल असा हा मधुकर पिचड नावाचा अवलिया आज अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. आणि 2024 ची विधानसभा निवडणुक आहे पिचड साहेबांचे चिरंजीव वैभवराव पिचड हि निवडणूक लढवत आहेत त्यांची निशाणी आहे तरी आपण 🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺 आपण सापेक्ष विचार करून शांत सभ्य सुसंस्कृत संयमी सुस्वभावी नेतृत्व वैभवराव पिचड यांना रिक्षा या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे हि नम्र विनंती
✒️
रमेश राक्षे
सदस्य
शेतकरी विकास मंडळ अकोले तालुका