शांत, सभ्य, सुसंस्कृत, संयमी, सुस्वभावी नेतृत्व वैभवराव पिचड यांना रिक्षा या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे हि नम्र विनंती...
माझ्या तमाम मित्रांनो विधानसभा निवडणुकीला मतदान करण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक आहेत येणार्या 20 तारखेला आपल्याला आपल्या तालुक्याच्या योग्य तो विकास करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन जाणार्या सभ्य सुसंस्कृत शांत संयमी सुस्वभावी असे गुण असलेल्या वैभवभाऊंना…